प्रत्येक जणाने दिवाळी मध्ये काही ना काही प्लान केलेले असतात. तर असाच एक छोटासा प्रयत्न लोणावळा पुणे ट्रेन चे प्रवासी दिवाळी २०१४ मध्ये काय करणार आहेत. खूप मस्त आहे त्याचा या वर्षीचा विचार, तुम्ही देखील सहभागी होहू शकता.
दिवाळी मध्ये ते जो काही खर्च करणार आहेत, त्यातला एक छोटासा हिस्सा ते या समाजातील "अनाथ आणि गरजू" लोकांना देणार आहेत.
शुभ दीपावली !!
No comments:
Post a Comment