महाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षिततेमुळे ढासळू लागले असताना या किल्ल्यांच्या इतिहासाची उजळणी विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये व्हावी या उद्देशाने सुरू झालेला 'दिवाळीतील किल्ले' बनवण्याचा उपक्रम वाढू लागला आहे. त्यातही रेडिमेड अथवा काल्पनिक किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याकडे त्यांचा कल जास्त वाढू लागला आहे.
No comments:
Post a Comment